पुणे महानगरपालिका अंतर्गत क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची भरती | Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे अंतर्गत “क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Pune Mahanagarpalika Bharti 2023
एकूण जागा : 16
पदाचे नाव : क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- Have passed examination (Bsc), the Degree
- Have attained the age of 18 years,
- Have passed Government Commercial Certificate Examination of Typing for speed of not less than 40 W.P.M. in English and 30 W.P.M. in Marathi.
वयोमर्यादा (Age Limit) :
- खुल्या प्रवर्गातील – ३८ वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2023
महत्वाची कागदपत्रे (Important Documents) :
- फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ.
- जन्म तारखेचा पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
- पदवी उत्तीर्ण मार्कशिट
- टायपिंग प्रमाणपत्र
- एम.एस.सी.आय.टी. (MSCIT)
- अनुभव प्रमाणपत्र.
- जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा