Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2023

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता “सफाई कामगार” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2023)


MCGM Bharti 2023

एकूण जागा : 05 

पदाचे नाव : सफाई कामगार / Sweeper

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :  ०४ थी पास

वयोमर्यादा (Age Limit) : २२ ते ४५ वर्ष

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई



अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ‘ए’ विभाग, १३४ ई, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023





मूळ जाहिरात (Notification ) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top