MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त, उपसंचालक, तंत्रशिक्षण सचिव, संचालक, सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, सहायक भूभौतिक तज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MPSC Bharti 2023
एकूण जागा : 68
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त | 06 |
2 | उपसंचालक, तंत्रशिक्षण सचिव | 01 |
3 | संचालक | 01 |
4 | सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी | 26 |
5 | इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी | 31 |
6 | सहायक भूभौतिक तज्ञ | 03 |
एकूण जागा | 68 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त :
- इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी
- 03 वर्षे अनुभव
उपसंचालक, तंत्रशिक्षण सचिव :
- इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी
- 10 वर्षे अनुभव
संचालक :
- जे संघाच्या सशस्त्र दलाचा सदस्य आहे जो कर्नल किंवा भारतीय सैन्यात कोणतेही उच्च पद किंवा भारतीय नौदल किंवा भारतीय वायुसेनेमध्ये समतुल्य पद धारण करत आहे किंवा ज्याने असे पद भूषवले आहे आणि ते विधिवत सेवानिवृत्त आहे.
- पदवीधर
सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी :
- द्वितीय श्रेणी पदवी
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेच्या सोशल वर्क किंवा सोशल वेल्फेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधील दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या सोशल वर्क किंवा सोशल वेल्फेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधील द्वितीय श्रेणीचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी.
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी :
- पदवीधर
- सामाजिक कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्यातील पदवी
सहायक भूभौतिक तज्ञ :
- जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि भूविज्ञान सह विज्ञान पदवी
- 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा (Age Limit) : 01 एप्रिल 2024 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
- पद क्र.2: 19 ते 45 वर्षे
- पद क्र.3: 19 ते 55 वर्षे
- पद क्र.4: 23 ते 38 वर्षे
- पद क्र.5: 20 ते 38 वर्षे
- पद क्र.6: 19 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र
अर्ज फी (Application Fee) :
- पद क्र.1, 2, 3 & 6: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
- पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 डिसेंबर 2023
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 01 जानेवारी 2024 (11:59 PM)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा