सरकारी योजना

Nagpur Fire Department Bharti 2023: नागपूर अग्निशमन विभागात विविध पदांची बंपर भरती सुरु; त्वरित अर्ज करा

Nagpur Fire Department Bharti 2023: नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात सहायक स्टेशन ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर, फिटर कम ड्रायव्हर आणि फायरमन रेस्क्यूअर” या पदांच्या 350 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Nagpur Fire Department Bharti 2023

एकूण जागा : 350

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी / Assistant Station Officer 07
2 उप अग्निशमन अधिकारी / Sub Officer 13
3 चालक यंत्रचालक / Driver Operator 28
4 फिटर कम ड्रायव्हर / Fitter Cum Driver 05
5 अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) 297
 एकूण जागा  350

शैक्षणिक पात्रता आणि शाररीक पात्रता पाहण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा




वयोमर्यादा (Age Limit) : 

सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी / Assistant Station Officer :

  1. सरळसेवेच्या उमेदवाराचे वय ४२ (४०+२) वर्षापेक्षा जास्त असू नये.
  2. शासकीय/निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये कार्यरत असणा-या कर्मचा-यांसाठी वयाची अट लागू राहणार नाही.

उप अग्निशमन अधिकारी / Sub Officer :

  1. सरळसेवेच्या उमेदवाराचे वय ३७ (३५+२) वर्षापेक्षा जास्त असू नये
  2. शासकीय / निमशासकीय अग्निशमन सेवेमध्ये कार्यरत असणा-या कर्मचा-यांसाठी वयाची अट ४७ (४५+२) वर्षापर्यंत शिथिल राहील.

चालक यंत्रचालक / Driver Operator : 

  1. उमेदवाराचे वय ३२ (३००२) वषांपेक्षा जास्त असू नये.

फिटर कम ड्रायव्हर / Fitter Cum Driver : 

  1. आराखीव प्रवर्गाकरीता वयोमर्यादा किमान १८ वर्ष कमाल ३५ (३३+२) वर्ष, आरक्षीत प्रवर्गसाठी किमान १८ वर्ष व कमाल ४० (३८+२) वर्ष

अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) : 

  1. उमेदवाराचे वय ३२ (३०+०२) वर्षापेक्षा जास्त असू नये.




परीक्षा फी (Exam Fee) : 

  1. अराखीव रुपये १०००/-
  2. मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ रुपये ९००/-

अर्ज सुरु होण्याची तारीख : 06 डिसेंबर 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :  27 डिसेंबर  2023



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!