Nagpur Fire Department Bharti 2023: नागपूर अग्निशमन विभागात विविध पदांची बंपर भरती सुरु; त्वरित अर्ज करा
Nagpur Fire Department Bharti 2023: नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागात सहायक स्टेशन ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर, फिटर कम ड्रायव्हर आणि फायरमन रेस्क्यूअर” या पदांच्या 350 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक … Read more