पुणे महानगरपालिका अंतर्गत क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची भरती | Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे अंतर्गत “क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, … Read more