Pune Mahanagarpalika Bharti 2022

PMC Bharti 2022: पुणे महानगरपालिकेत विविध पदांची बंपर भरती

PMC Bharti 2022: समाज विकास विभाग अंतर्गत पुणे महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Pune Mahanagarpalika Bharti 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Samaj Vikas Vibhag Bharti 2022)


Pune Mahanagarpalika Bharti 2022

एकून जागा : 229

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1समुपदेशक19
2समुहसंघटिका90
3कार्यालयीन सहाय्यक20
4व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक01
5रिसोर्स पर्सन04
6विरंगुळा केंद्र समन्वयक10
7सेवा केंद्र मुख्य समन्वयक06
8सेवा केंद्र समन्वयक14
9संगणक रिसोर्स पर्सन02
10स्वच्छता स्वयंसेवक21
11प्रशिक्षक27
12दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक01
13चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक01
14शिलाई मशीन दुरूस्तीकार01
15एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार01
16प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक03
17प्रशिक्षण केंद्र समन्वयक03
18प्रकल्प समन्वयक02
19प्रशिक्षण केंद्र- स्वच्छता स्वयंसेवक03
एकून जागा 229




शैक्षणिक पात्रता : 

समुपदेशक :

  • MSW/MA (मानसशास्त्र)
  • 01 वर्ष अनुभव

समुहसंघटिका :

  • पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र)
  • 01 वर्ष अनुभव

कार्यालयीन सहाय्यक:

  • 12वी उत्तीर्ण
  • मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • MS-CIT
  • 02 वर्षे अनुभव

व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक :

  • M.Com/MSW/DBM
  • 05 वर्षे अनुभव

रिसोर्स पर्सन :

  • M.Com/MSW/DBM
  • 02 वर्षे अनुभव

विरंगुळा केंद्र समन्वयक :

  • 12वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव

सेवा केंद्र मुख्य समन्वयक :

  • 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार)
  • 03 वर्षे अनुभव

सेवा केंद्र समन्वयक :

  • 07वी उत्तीर्ण
  • ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार)
  • 02 वर्षे अनुभव

संगणक रिसोर्स पर्सन :

  • 12वी उत्तीर्ण
  • संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स
  • 02 वर्षे अनुभव




स्वच्छता स्वयंसेवक :

  • 04थी उत्तीर्ण
  • 01 वर्ष अनुभव

प्रशिक्षक :

  • संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA
  • 02 वर्षे अनुभव

दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक :

  • 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव

चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक :

  • 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव

शिलाई मशीन दुरूस्तीकार :

  • 03 वर्षे अनुभव

एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार :

  • 03 वर्षे अनुभव

प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक :

  • 12वी उत्तीर्ण
  • मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • 03 वर्षे अनुभव
  • MS-CIT

प्रशिक्षण केंद्र समन्वयक :

  • MSW/पदवीधर
  • 03 वर्षे अनुभव

प्रकल्प समन्वयक :

  • MSW/पदवीधर
  • 03 वर्षे अनुभव

प्रशिक्षण केंद्र- स्वच्छता स्वयंसेवक :

  • साक्षर





वयोमर्यादा : 18 ते 38 व 43 वर्षापर्यंत (पदानुसार)

वेतन – 12,000 ते 47,000 ( पदांनुसार)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता – एम.एस.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे

मूळ जाहिरात (Notification) पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top