CISF Bharti 2022

CISF Bharti 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) अंतर्गत रिक्त पदांची भरती

CISF Bharti 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Central Industrial Security Force Bharti 2022

एकून जागा : 540 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) Assistant Sub Inspector (Stenographer) 122
02 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) Head Constable (Ministerial) 418
एकून जागा  540





शैक्षणिक पात्रता : 

असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) –

  1. 10+2 वी उत्तीर्ण
  2. कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) –

  1. 10+2 वी उत्तीर्ण
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वेतन :

  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर): Pay Level-5 (Rs. 29,200-92,300/-)
  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल): Pay Level-4 (Rs.25,500-81,100/-)

अर्ज फी – रु. 100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Starting: 26 सप्टेंबर 2022 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

1 thought on “CISF Bharti 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) अंतर्गत रिक्त पदांची भरती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top