PMC Bharti 2022

PMC Bharti 2022: पुणे महानगरपालिका भरती 2022

PMC Bharti 2022: पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



PMC Bharti 2022

एकूण जागा : 448

पदाचे नाव रिक्त पद संख्या तपशील:

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Law Officer) 04
2 लिपिक टंकलेखक (Clerk Typist) 200
3 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil) 135
4 कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) (Junior Engineer (Mechanical) 05
5 कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (Junior Engineer(Traffic Planning) 04
6 सहायक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) 100
एकून जागा  448

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
  2. शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान ०५ वर्षाचा अनुभव किंवा सत्र न्यावालयातील ३ वर्ष वकिलीचा अनुभव

पद क्र. 2 :

  1. S.S.C परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता
  2. राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उतीर्ण,
  3. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण
  4. मराठी लिहिता. बोलता. वाचता येणे आवश्यक.

पद क्र. 3 :

  1. मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी / पदविका अगर तत्मम पदवी /पदविका अनुभव – अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

पद क्र. 4 :

  1. मान्यतप्राप्त विद्यापीठाची यात्रिकी/ अंटामोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका उतीर्ण
  2. किमान ०५ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभवास प्राधान्य किंवा यांत्रिकी / ऑटोमोबाईन अभियांत्रिकी शाखेतील पदवी उतीर्ण

पद क्र. 5 :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई. (स्थापत्य) किंवा बी.टेक.(स्थापत्य) किंवा बी.आर्किटेक्चर आणि
  2. एम.ई.(ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम.टेक. (ट्रान्मपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किवा एम.प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)

पद क्र. 6 :

  1. माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण किंवा समक्ष अर्हता.
  2. शासनाकडील सर्व्हेअर कोर्स अगर गव ओव्हरमिअर कार्य अथवा तत्सम कोर्सउत्तीर्ण, अनुभव : सर्व्हेअर कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य




वयोमर्यादा : 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज फी : (Pune Mahanagarpalika Bharti 2022)

  • 1000/- रुपये
  • मागासवर्गीय – 800/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 1,32,300/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (Maharashtra)

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top