ZP Satara Recruitment 2022 : जिल्हा परिषद सातारा मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. भरती पश्चात रिक्त राहणाऱ्या प्रा. आ. केंद्राच्या ठिकाणाकरिता दर महिण्याच्या दुसऱ्या बुधवारी प्रत्यक्ष मुलाखत ठेवण्यात येईल.
ZP Satara Recruitment 2022
एकून जागा – 27
पदाचे नाव – योग प्रशिक्षक (Yoga Instructor)
शैक्षणिक पात्रता – योग मध्ये पदविका /पदवी
अर्ज फी – 300/- रुपये..
नौकरीचे ठिकाण – सातारा (महाराष्ट्र )
वेतनमान (Pay scale) – नियमानुसार
मुलाखतीचे ठिकाण – कोविड वॉर्ड रूम, तळमजला, जिल्हा परिषद, सातारा.
मुलाखत दिनांक – 10 ऑगस्ट 2022
Important Document For ZP Satara Bharti 2022
- पदवी
- पदविका
- प्रमाणपत्र अभ्यासक्रम
- शासकीय अनुभव प्रमाणपत्र
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here