Cantonment Board Pune Bharti 2022 : कॅन्टोन्मेंट बोर्ड (CB खडकी) ने पुणे येथे भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (CB Khadki Bharti) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Cantonment Board Pune Bharti 2022
एकून जागा : 16
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक अभियंता (स्थापत्य) / Asst. Engineer (Civil) | 02 |
2 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Jr. Engineer (Civil) | 03 |
3 | ड्राफ्ट्समन / Draughtsman | 01 |
4 | इलेक्ट्रिशियन / Electrician | 02 |
5 | स्टाफ नर्स / Staff Nurse: | 08 |
एकून जागा | 16 |
शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) –
- स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) –
- स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.
ड्राफ्ट्समन –
- ड्राफ्ट्समन (सिव्हिल) आयटीआय,
इलेक्ट्रिशियन –
- आयटीआय (इलेक्ट्रिशियन)
स्टाफ नर्स –
- बी.एस्सी (नर्सिंग)
कॅटेगरी- केंद्र सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षापर्यंत
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वेतन – 29,200 ते 92,300
अर्ज फी – 300/-
भरती – पर्मनंट भरती
निवड प्रक्रिया : Written Test
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) : | येथे क्लिक करा |
Application Form | |
Asst. Engineer (Civil) | येथे क्लिक करा |
Jr. Engineer (Civil) | येथे क्लिक करा |
Draughtsman | येथे क्लिक करा |
Electrician | येथे क्लिक करा |
Staff Nurse | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here