BIS Recruitment 2022: भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (BIS) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
BIS Bharti 2022
एकून जागा : 116
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पदवीधर इंजिनिअर (Graduate Engineers) | 100 |
2 | सायंटिस्ट- B (Scientist – B) | 16 |
एकून जागा | 116 |
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर इंजिनिअर –
- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा EEE / FCT / MCM विषयात इंजिनीअरिंग पदवी.
सायंटिस्ट – B
- 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ 60% गुणांसह नैसर्गिक विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी + GATE 2020/2021/2022.
कॅटेगरी- केंद्र सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षापर्यंत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वेतन – 50,000 ते 70,000
अर्ज फी – फी नाही
भरती – कंत्राटी भरती
निवड प्रक्रिया : Interview / Teet
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2022
नोकरीचे ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत (महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर)
मूळ जाहिरात (Notification) | |
पदवीधर इंजिनिअर | येथे क्लिक करा |
सायंटिस्ट- B | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | |
पदवीधर इंजिनिअर | येथे क्लिक करा |
सायंटिस्ट- B | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here