Ministry of Home Affairs Recruitment 2022

गृह मंत्रालय अंतर्गत रिक्त पदभरती सुरु; त्वरित करा अर्ज | Ministry of Home Affairs Recruitment 2022

Ministry of Home Affairs Recruitment 2022: गृह मंत्रालय अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (MHA) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.Ministry of Home Affairs Recruitment 2022

विभागाचे नाव – गृह मंत्रालय विभाग

एकून जागा : 08

पदाचे नाव – स्टाफ कार चालक (Staff Car Driver)

शैक्षणिक पात्रता : 

  • Possession of a valid driving license for motor cars.
  • Have the knowledge of Motor Mechanism (the candidate should be able to remove minor defects in vehicles).
  • Experience of driving a motor car for at least three years.
  • Pass in 10th standard from a recognized Board.
कॅटेगरी – केंद्र सरकारी नोकरी

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन

वेतन – 19,900 ते 63,200

अर्ज फी –  फी नाही

भरती – पर्मनंट भरती

निवड प्रक्रिया : Test & Drive Test

नोकरी ठिकाण (Job Location) – दिल्ली

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Hereमित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top