Maha Metro Bharti 2022

Maha Metro Bharti 2022: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती

Maha Metro Bharti 2022: Maha Metro Rail Nagpur (Maharashtra Metro Rail Corporation Limited) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. (Maha Metro Recruitment) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Maha Metro Bharti 2022

एकूण जागा : 10

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक –

  • शैक्षणिक पात्रता : पूर्ण वेळ B.E./ B. Tech. सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये.

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक –

  • शैक्षणिक पात्रता : पूर्ण वेळ B.E./ B. Tech. सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (आयटी) – 

  • शैक्षणिक पात्रता : पूर्ण वेळ B.E./ B. Tech. संगणक/आयटी अभियांत्रिकी मध्ये

उपमहाव्यवस्थापक – 

  • शैक्षणिक पात्रता : Full time B.E. / B. Tech

व्यवस्थापक – 

  • शैक्षणिक पात्रता : Full time B.E. / B. Tech





वयोमर्यादा: 53 वर्षापर्यंत

वेतन : 1,00,000 ते 2,60,000 रु

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर

अर्ज फी : फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता: General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshaabhoomi, NAGPUR – 440 010


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top