Indian Air Force Bharti 2027: भारतीय हवाई दलात 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा

Indian Air Force Bharti 2027: भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Air Force AFCAT 01/2027 अंतर्गत फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ब्रांचमध्ये कमिशन्ड ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे NCC Special Entry आणि GATE Score Entry द्वारे देखील उमेदवारांना संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अधिकृत जाहिरात तपासावी.

Indian Air Force Bharti 2027

एकूण जागा : 284

कोर्सचे नाव: भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-01/2027:NCC Special Entry/GATE Score Entry

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नाव एंट्री ब्रांच पद संख्या
कमीशंड ऑफिसर AFCAT एंट्री फ्लाइंग 36
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 124
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 108
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग 10% जागा
GATE स्कोर एंट्री ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 16
एकूण जागा  284

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

1. AFCAT Entry – Flying Branch (फ्लाइंग ब्रांच)

  • 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक (Physics आणि Mathematics विषयांसह).

  • 12वीमध्ये किमान 60% गुण आवश्यक.

  • कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह किंवा

  • BE/B.Tech पदवी किमान 60% गुणांसह.

2. AFCAT Entry – Ground Duty (Technical)

  • 12वीमध्ये Physics आणि Mathematics विषयांसह किमान 50% गुण आवश्यक.

  • BE/B.Tech पदवी किमान 60% गुणांसह आवश्यक.

3. AFCAT Entry – Ground Duty (Non-Technical)

खालीलपैकी कोणतीही पात्रता आवश्यक:

  • कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह.

  • B.Com पदवी.

  • BBA/BMS/BBS पदवी किमान 60% गुणांसह.

  • CA/CMA/CS/CFA पात्रता.

  • B.Sc (Finance) पदवी.

4. NCC Special Entry – Flying Branch

  • NCC Air Wing Senior Division चे ‘C’ Certificate आवश्यक.

  • Flying Branch साठी निर्धारित शैक्षणिक पात्रतादेखील पूर्ण करणे आवश्यक.

5. GATE Score Entry – Ground Duty (Technical)

  • BE/B.Tech पदवी आवश्यक.

  • वैध GATE Score आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit)

वयाची गणना 1 जानेवारी 2028 रोजी केली जाईल.

  1. फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे.

  2. ग्राउंड ड्युटी (टेक्निकल / नॉन-टेक्निकल): 20 ते 26 वर्षे.

टीप: वैध आणि सध्याचा DGCA Commercial Pilot License (CPL) असलेल्या उमेदवारांसाठी फ्लाइंग ब्रांचची कमाल वयोमर्यादा 26 वर्षे आहे.

अर्ज फी (Application Fee)

प्रवेश प्रकार अर्ज फी
AFCAT Entry ₹550 + GST
NCC Special Entry फी नाही
GATE Score Entry फी नाही

महत्त्वाच्या तारखा (Important Dates) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026 (11:59 PM)
  • परीक्षा: 31 जानेवारी 2027

महत्वाच्या लिंक (Important Link) : 

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!