PMC Bharti 2022

PMC Bharti 2022: पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची नवीन भरती

PMC Bharti 2022: पुणे महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Pune Mahanagarpalika Bharti 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Pune Mahanagarpalika Bharti 2022

एकूण जागा : 124

पदाचे नाव आणि रिक्त  पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 मराठी माध्यम ८२
2 उच्च माध्यमिक विभाग (मराठी माध्यम) 11
3 उर्दू माध्यम माध्यमिक 17
4 उच्च माध्यमिक विभाग (उर्दू माध्यम) 11
5 रात्र प्रशाला 03
एकून जागा  124




शैक्षणिक पात्रता : B.Sc , B.Ed , M.Com, MA

परीक्षा फी (Exam Fee) : फी नाही

नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर , पुणे- 411005



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top