Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; पाहा संपूर्ण जाहिरात

PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे . (Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

एकून जागा : 25

पदाचे नाव : ब्रिडींग चेकर्स / Breeding Checkers

शैक्षणिक पात्रता : किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Age Limit) : १८ वर्षे ४३ वर्षापर्यंत.



परीक्षा फी (Exam Fee) : फी नाही

वेतन (Pay Scale) : ४५०/- रुपये (प्रति दिवस).

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखत दिनांक : २४ डिसेंबर २०२२

मुलाखतीचे ठिकाण : नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top