SBI Recruitment 2022

SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँक मुंबई येथे रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु; लगेच अर्ज करा

SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँक मुंबई येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


SBI Recruitment 2022

एकून जागा : 54

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 डेप्युटी मॅनेजर 16
2 सिनियर एक्झिक्युटिव 17
3 एक्झिक्युटिव 02
4 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 01
5 डाटा प्रोटेक्शन ऑफिसर 01
6 असिस्टंट डाटा प्रोटेक्शन ऑफिसर 01
7 सेक्टर क्रेडिट स्पेशलिस्ट 16
एकून जागा  54

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा 





वयो मर्यादा (Age Limit) : 32 ते 55 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी (Exam Fee) : 750/- [SC/ST/PWD:फी नाही]

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2022


मूळ जाहिरात (Notification) Link 1 | Link 2 | Link 2
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा 





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top