PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; पाहा संपूर्ण जाहिरात
PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे . (Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022 एकून जागा … Read more