PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज

PCMC Bharti 2022: पुणे परिमंडळांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

एकून जागा : 45 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 स्त्रीरोगतज्ज्ञ / Gynecologist 02
2 बालरोगतज्ञ / Pediatrician 04
3 भूलतज्ज्ञ / Anesthetist 02
4 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 15
5 स्टाफ नर्स / Staff Nurse 22
एकून जागा  45





शैक्षणिक पात्रता :

  • स्त्रीरोगतज्ज्ञ  :  MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO MCI/ MMC Registration
  • बालरोगतज्ञ   :  MD/DNB Pediatric/ DCH MCI/ MMC Registration
  • भूलतज्ज्ञ   :   MD Anestesia/ DA/ DNB MCI/ MMC Registration
  • वैद्यकीय अधिकारी  :  MBBS/ MCI/ MMC Council Registration
  • स्टाफ नर्स  :  GNM/ B.Sc Nursing MNC Registration

वयोमर्यादा :

  • स्त्रीरोगतज्ज्ञ – 70 वर्षे
  • बालरोगतज्ञ – 70 वर्षे
  • भूलतज्ज्ञ – 70 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • स्टाफ नर्स –

     खुला प्रवर्ग – 38 वर्षे

     राखीव प्रवर्ग – 43 वर्षे



वेतन : 

  • स्त्रीरोगतज्ज्ञ : Rs. 75,000/-
  • बालरोगतज्ञ : Rs. 75,000/-
  • भूलतज्ज्ञ : Rs. 75,000/-
  • वैद्यकीय अधिकारी : Rs. 60,000/-
  • स्टाफ नर्स : Rs. 20,000/-

अर्ज शुल्क – रु. 150/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

नोकरी ठिकाण – पुणे

PCMC Bharti 2022 – Important Documents 

  • वयाचा पुरावा
  • पदवी/पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे)
  • शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
  • रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)
  • शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • निवासी पुरावा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top