Indo-Tibetan Border Police Bharti 2022

ITBP Bharti 2022: इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलात रिक्त जागांसाठी भरती; 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांना संधी!!

ITBP Bharti 2022: इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल (Indo-Tibetan Border Police Bharti 2022) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (ITBP Recruitment 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा


Indo-Tibetan Border Police Bharti 2022

एकून जागा : 186 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) / Head Constable (Motor Mechanic) 58
2 कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) / Constable (Motor Mechanic) 128
एकून जागा  186





शैक्षणिक पात्रता : 

  • हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): (i) 12वी उत्तीर्ण + ITI (मोटर मेकॅनिक)+ 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट (Age Limit) :

  • 27 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी :  General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

वेतन (Pay Scale) :

  • हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): Level-4 in the Pay Matrix, Rs. 25500-81100 (as per 7th CPC)
  • कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) : Level-3 in the Pay Matrix, Rs. 21700-69100 (as per 7th CPC)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Starting: 29 ऑक्टोबर 2022 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

How To Apply For ITBP Bharti 2022

  • या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 (11:59 PM) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top