PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 157 रिक्त पदांची नवीन भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 157 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022




महानगरपालिकेचे नाव – पिंपरी चिंचवड महानगरपालिका

एकून जागा – 157 जागा

पदाचे नाव – आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता –

  • किमान ८ (आठवी) उत्तीर्ण
  • फक्त विवाहित महिला
  • उमेदवार जाहिरातीमधील नमूद कार्यक्षेत्राचा कायम स्थानिक रहिवासी असणे आवश्यक



वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज फी – फी नाही

हे पण वाचा – पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत 386 रिक्त पदांची नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज…

हे पण वाचा – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मुलाखतीद्वारे भरती

भरती – कंत्राटी भरती

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख: 13, 14, 15, 16, 17, 20 & 21 सप्टेंबर 2022 (09:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात पाहा)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top