ZP Akola Bharti 2022

ZP Akola Bharti 2022 : जिल्हा परिषद अकोला येथे रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज…

ZP Akola Bharti 2022: ZP Aokla ( जिल्हा परिषद अकोला, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ) ने डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


ZP Akola Bharti 2022

एकून जागा  : 08

पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operator

शैक्षणिक पात्रता : 

  1. किमान 12 वी पास
  2. टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट
  3. MS-CIT किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
  4. उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.





वय मर्यादा : 

  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: अकोला.

अर्ज फी :

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • मागास प्रवर्गासाठी – रु. 250/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षणाधीकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अकोला.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




How To Apply For ZP Akola Bharti 2022

  • या भरतीकरिता अर्ज समक्ष सादर करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • सदर पदांकरिता सविस्तर सूचना akolazp.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी.

अर्जा सोबत जोडावयाची आवश्यक प्रमाणपत्रे (ZP Akola Recruitment 2022)

  1. 10 वी व 12 वी पास असलेली प्रमाणपत्रे, गुणपत्रिका व पदवी असल्यास गुणपत्रिका, प्रमाणपत्र.
  2. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती भटक्या जमाती (ड), आर्थिक दुष्टया दुर्बल (ईडब्ल्यूएस), इतर मागास प्रवर्ग (इमाव ) जातीचे प्रमाणपत्र.
  3. शाळा सोडल्याचा दाखला.
  4. अनुभव प्रमाणपत्र (किमान 1 वर्ष).
  5. पासपोर्ट साईज फोटो 2 (फोटो मागे नाव, जात प्रवर्ग व मोबाईल नंबर नोंदवावा.)
  6. MS-CIT किंवा केंद्र शासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
  7. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र.
  8. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र.




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top