RCFL Mumbai Bharti 2022

RCFL Mumbai Bharti 2022: RCFL अंतर्गत मुंबईत सरकारी नोकरीची संधी; ऑनलाईन अर्ज करा..

RCFL Mumbai Bharti 2022: राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


RCFL Mumbai Bharti 2022

संस्थेचे नाव – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited

एकून जागा : 19

पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainee




शैक्षणिक पात्रता (Qualification) : 

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स) – 

  • Regular full-time degree in any discipline from UGC / AICTE-approved Institutions.
    And
  • Post-Graduation Qualification: MBA/MMS or equivalent Master Degree (Two years Regular & Full time course) with specialization in Media Studies/ Public Relations/ Mass Communication / Journalism from University Grants Commission (UGC)/ AICTE approved Institute.

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (साहित्य) – 

  • Regular full-time degree in any discipline from UGC / AICTE-approved Institutions.
    AND
  • 2 years regular and full-time post-graduation degree of (MBA) Master of Business Administration with specialization in Materials Management / (MMS) Master of Management Studies with specialization in Materials Management/equivalent 2 years regular and full-time Master Degree with specialization in Materials Management from UGC / AICTE approved Institution.




कॅटेगरी: केंद्र सरकारी नोकरी

वय मर्यादा : 27 वर्षापर्यंत (नियमानुसार वयात सवलत)

वेतनमान (Pay Scale) – 30,000 ते 1,40,000

भरती – पर्मनंट भरती

नोकरीचे ठिकाण : मुंबई, जि. रायगड

अर्ज फी –

  • Gen/OBC/EWS: 1000/-,
  • SC/ST/PWD/Female: फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन (IBPS)

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2022

निवड प्रक्रिया : Online Test (IBPS) & Personal Interview



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



How To Apply For RCFL Mumbai Bharti 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. सदर पदांकरिता अधिक माहिती व अर्जाचा नमूना www.rcfltd.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top