Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022: पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची मुलाखतीद्वारे भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2022: पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Pune Mahanagarpalika Bharti 2022

एकून जागा : 15 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव पदसंख्या 
1 माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक 01
2 वसतिगृह वॉर्डन (महिला/ पुरुष) 02
3 खरेदी व स्टोअर व्यवस्थापक 01
4 मानव संसाधन व्यवस्थापक 01
5 कायदेशीर सहाय्यक 01
6 मुख्य लेखापाल 01
7 रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक 01
8 विद्यार्थी समुपदेशक 01
9 जैव- वैद्यकीय अभियंता 01
10 ECG तंत्रज्ञ 01
11 श्रवणयंत्र तंत्रज्ञ 01
12 अपवर्तनवादी 01
13 लघुटंकलेखक 01
14 नळ कारागीर 01
 एकून जागा  15





शैक्षणिक पात्रता :

माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक –

  • B.E- (IT) किंवा MCA मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किमान वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. ०५
  • HMIS सबंधित कामाचा अनुभव असणाऱ्याना प्राधान्य देण्यात येईल.

वसतिगृह वॉर्डन (महिला/ पुरुष) –

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा वसतिगृह व्यवस्थापनाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

खरेदी व स्टोअर व्यवस्थापक –

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा वैदयकीय महाविदयालय किवा ३०० खाटा क्षमता असलेल्या रुग्णालयातील अनुभव असणे अश्यक.

मानव संसाधन व्यवस्थापक –

  • MBA (HR) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

कायदेशीर सहाय्यक –

  • LLB मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण.
  • किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
  • तत्सम पदाचा शैक्षणिक संस्थेच्या कायदेशीर बाबीचा किवा वैदयकीय शिक्षण ट्रस्ट संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मुख्य लेखापाल –

  • वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा किमान वर्षांचा वैद्यकीय महाविद्यालयाचा अनुभव असणे आवश्यक.
  • Tally Accounting मधील अनुभव आवश्यक.

रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक – 

  • MBBS + MD (Hospital Administration) OR MBBS + MHA Form Institutes Recognized By MCI (Medical Council of India)
  • रुग्णालय / वैदयकीय
  • महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणाऱ्याना प्राधान्य.

विद्यार्थी समुपदेशक –

  • पदवीयुत्तर शिक्षण (मानसशास्त्र / समुपदेशन) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, विविध भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
  • वैदयकीय पदवीधारक व वैदयकीय महाविद्यालयाच्या कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

जैव- वैद्यकीय अभियंता-

  • B.E (Bio-Medical) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.
  • रुग्णालय / वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

ECG तंत्रज्ञ –

  • बी.पी.एम.टी.(कारडीओलॉजी) / बी.एस्सी. पॅरोमेडिकल टेक्नॉलॉजी/ बी.एस्सी. फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी मध्ये व ई सी जी तंत्रज्ञ परिक्षा उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक,




श्रवणयंत्र तंत्रज्ञ –

  • बी.एस्सी. स्पीच आणि श्रवण/ ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी पदवी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा रुग्णालयामध्ये किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. (ENT-किमान २ वर्ष)

अपवर्तनवादी –

  • बी.एस्सी. नेत्रचिकित्सा (Ophthalmology) तंत्रात पदवी मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण.
  • तत्सम पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

लघुटंकलेखक –

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
  • इंग्रजी/ मराठी लघुलेखणाची गती १०० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची गती शब्द प्रति मिनिट / मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक,

नळ कारागीर –

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • टेक्निकल एज्युकेशन विभागाचे बॉम्बेचे नळ कारागीर प्रमाणपत्र असणाऱ्याना प्राधान्य.
  • तत्सम पदाचा रुग्णालय/ वैद्यकीय महाविदयालयामध्ये अनुभव असणाऱ्याना प्राधान्य.




पुणे महानगरपालिका पगार पाहण्यासाठी 

image

येथे क्लिक करा 





नोकरी ठिकाण– पुणे

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

निवड प्रक्रिया– मुलाखती

मुलाखतीचा पत्ता– भारतरत्न अटलबियारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

मुलाखतीची तारीख 9, 10, 11, 14, 15, 16, 17, 22, 23, 24, 25, 28, 29, 30 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) 


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

Important Documents  – Pune Mahanagarpalika Bharti 2022

  1. फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ.
  2. जन्म तारखेचा पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
  3. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
  4. अनुभव प्रमाणपत्र.
  5. जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top