Maharashtra State Excise Bharti 2023

Maharashtra State Excise Bharti 2023: 7 वी & 10 वी पास उमेदवारांना महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी मिळवण्याची संधी; लवकर अर्ज करा

Maharashtra State Excise Bharti 2023: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदाच्या ७१७ जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Maharashtra State Excise Bharti 2023

एकूण जागा : 717 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र   पदाचे नाव पद संख्या 
1 लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2 लघुटंकलेखक 18
3 जवान राज्य उत्पादन शुल्क 568
4 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 73
5 चपराशी 53
एकूण जागा   717





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

लघुलेखक (निम्नश्रेणी) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. लघुलेखन 100 श.प्र.मि.
  3. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

लघुटंकलेखक :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. लघुलेखन 80 श.प्र.मि.
  3. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

जवान राज्य उत्पादन शुल्क :

  1. 10वी उत्तीर्ण

जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क :

  1. 07वी उत्तीर्ण
  2. किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
  3. 03 वर्षे अनुभव

चपराशी :

  1. 10वी उत्तीर्ण





शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5) (Physical Qualification) :

उंची छाती
पुरुष  165 सेमी 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला  160 सेमी

वयोमर्यादा (Age Limit) : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) :

  • पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
  • पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
  • पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  01 डिसेंबर 2023 (11:55 PM) 04 डिसेंबर 2023 (11:55 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक कर

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top