Maharashtra State Excise Bharti 2023: 7 वी & 10 वी पास उमेदवारांना महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी मिळवण्याची संधी; लवकर अर्ज करा

Maharashtra State Excise Bharti 2023

Maharashtra State Excise Bharti 2023: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदाच्या ७१७ जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more

error: Content is protected !!