Mahavitaran Bharti 2023

Mahavitaran Bharti 2023: महावितरण मध्ये विविध रिक्त पदांची भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

Mahavitaran Bharti 2023: महावितरण मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन नोंदणी करून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahavitaran Bharti 2023

एकूण जागा : 150 जागा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

ट्रेड चे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र  ट्रेड  पद संख्या 
1 COPA (कोपा) 20
2 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 65
3 वायरमन (तारतंत्री) 65
एकूण जागा  150




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

नोकरी ठिकाण (Job Location): धाराशिव

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज सादर करण्याची तारीख : 06 ते 10 डिसेंबर 2023

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सं.व. सु. मंडळ, धाराशिव



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी करा (Online Registration)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top