South Eastern Railway Apprentice Recruitment 2023

दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती | South Eastern Railway Apprentice Recruitment 2023

South Eastern Railway Apprentice Recruitment 2023: दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 रिक्त जागा भरणासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


South Eastern Railway Apprentice Recruitment 2023

एकूण जागा : 1785

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT




वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : कोलकत्ता (पश्चिम बंगाल)

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2023 (05:00 PM)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top