IDBI Bank Recruitment 2023: IDBI बँकेत विविध रिक्त पदाच्या 2100 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

IDBI Bank Recruitment 2023: IDBI बँकेत विविध रिक्त पदाच्या 2100 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


IDBI Bank Recruitment 2023

एकूण जागा : 2100

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1  ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) 800
2  एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) 1300
एकूण जागा  2100




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) :

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]

एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) :

  • कोणत्याही शाखेतील पदवी



वयोमर्यादा (Age Limit) : 01 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2023

परीक्षा (Online) : 30 & 31 डिसेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!