AIASL Recruitment 2023: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीताठी हजर राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
AIASL Recruitment 2023
एकूण जागा : 128 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 128 |
2 | ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | |
एकूण जागा | 128 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा (Age Limit) : 01 डिसेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : कोचीन, कालिकत & कन्नूर
अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
मुलाखत पत्ता : WALK –IN RECRUITMENT EXERCISE AT COCHIN, CALICUT AND KANNUR AIRPORTS
थेट मुलाखत: 18, 20 & 22 डिसेंबर 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात & ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा