BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (MCGM Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
BMC Bharti 2023
एकूण जागा : 226 जागा
पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण
- प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि.
- MS-CIT
वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई
अर्ज फी (Application Fee) :
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा