Northern Railway Apprentice Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Northern Railway Recruitment 2026 अंतर्गत एकूण 4,651 Act Apprentice प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर 2026 पासून सुरू झाली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 11 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड 10वी आणि ITI मधील गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे.
Northern Railway Apprentice Bharti 2026
एकूण जागा : 4651
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 4651 |
| एकूण जागा | 4651 | |
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
- 10वी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
- संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- 6 नोव्हेंबर 2026 रोजी 10वी आणि ITI चा निकाल लागलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा | Age Limit :
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 11 डिसेंबर 2026 रोजी खालीलप्रमाणे असावे.
-
किमान वय: 15 वर्षे
-
कमाल वय: 24 वर्षे
वयामध्ये सवलत:
-
SC/ST: 5 वर्षे
-
OBC: 3 वर्षे
अर्ज फी | Application Fee :
-
General / OBC: ₹100
-
SC / ST: अर्ज शुल्क नाही.
-
PwBD: अर्ज शुल्क नाही.
-
महिला उमेदवार: अर्ज शुल्क नाही.
निवड प्रक्रिया | Selection Process :
Northern Railway Apprentice Bharti 2026 मध्ये उमेदवारांची निवड खालील पद्धतीने केली जाणार आहे.
-
अर्जांची छाननी (Application Screening).
-
10वी आणि ITI मधील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
-
10वी आणि ITI या दोन्ही परीक्षांना समान महत्त्व दिले जाईल.
-
दोन्ही उमेदवारांचे गुण समान असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
-
त्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे | Important Documents :
ऑनलाइन अर्ज करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
-
10वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
-
जन्मतारखेचा पुरावा.
-
ITI सर्व सेमिस्टरची एकत्रित गुणपत्रिका.
-
NCVT/SCVT ITI प्रमाणपत्र.
-
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
-
OBC Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागू असल्यास).
-
दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास).
-
Ex-Servicemen संबंधित प्रमाणपत्र (लागू असल्यास).
-
पासपोर्ट साईज फोटो.
-
स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
महत्वाच्या लिंक | Important Link :
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा