CAPFs GD PET/PST Exam 2026: शारीरिक चाचणी 20 नोव्हेंबरपासून सुरू; Admit Card डाउनलोड करा

CAPFs GD PET/PST Exam 2026CRPF GD भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. CBE परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची PET/PST शारीरिक चाचणी 20 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

CAPF GD PET/PST Exam 2026

तपशील माहिती
विभाग CAPFs
भरती Constable GD Recruitment 2026
परीक्षा PET / PST
परीक्षा सुरू होण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2026
पात्र उमेदवार  / शॉर्टलिस्ट उमेदवार
प्रवेशपत्र ऑनलाइन

CRPF GD PET/PST परीक्षा कधी सुरू होणार?

CRPFs ने 12 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, CBE परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची PET/PST चाचणी 20

  • CAPFs
  • SSF
  • Assam Rifles – Rifleman (GD)

 CAPFs GD PET/PST Admit Card 2026 डाउनलोड कसे करावे?

  1. SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Admit Card विभाग उघडा.
  3. CAPF GD PET/PST Admit Card लिंकवर क्लिक करा.
  4. आवश्यक लॉगिन तपशील भरा.
  5. प्रवेशपत्र डाउनलोड करा.
  6. प्रवेशपत्राची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

महत्त्वाची सूचना: अधिकृत नोटीसमध्ये दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

PET/PST परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट सोबत आणणे आवश्यक आहे.
  • प्रवेशपत्रावर बारकोड (Barcode) असणे अनिवार्य आहे.
  • बारकोड असलेले प्रवेशपत्र नसल्यास PET/PST चाचणीत प्रवेश दिला जाणार नाही.
  • प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र, तारीख आणि वेळ तपासावी.

CAPFs GD Recruitment 2026 – महत्त्वाच्या लिंक्स

तपशील लिंक
Official notification click here 
PET/PST Admit Card Admit Card डाउनलोड करा
CRPF अधिकृत वेबसाइट अधिकृत वेबसाइट
SSC अधिकृत वेबसाइट SSC वेबसाइट

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!