Northern Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत न देता भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस प्रशिक्षणाची संधी! 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4,651 जागांवर भरती.

Northern Railway Apprentice Bharti 2026

Northern Railway Apprentice Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Northern Railway Recruitment 2026 अंतर्गत एकूण 4,651 Act Apprentice प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 11 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज … Read more

error: Content is protected !!