BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा
BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (MCGM Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more