MCGM Bharti 2023

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये 421 रिक्त जागांसाठी नवीन भरती; 12 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

MCGM Bharti 2023 : महानगरपालिकामुंबई येथे 421 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MCGM) याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MCGM Bharti 2023

एकून जागा : 421

पदाचे नाव : सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका) / Assistant Nurse (Midwife)

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈




वयोमर्यादा (Age Limit) : 

  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
  • माजी सैनिक/ अपंग उमेदवार – 55 वर्षे

वेतन (salary) : 25,500 रुपये – ते 81,100 पर्यंत.

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज पद्धत : ऑफलाईन.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 जानेवारी 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई- 400 012.



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 



नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top