MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये 421 रिक्त जागांसाठी नवीन भरती; 12 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
MCGM Bharti 2023 : महानगरपालिकामुंबई येथे 421 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MCGM) याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more