DTP Maharashtra Bharti 2023

DTP Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 10 वी पासवर नोकरी मिळवण्याची संधी; पाहा संपूर्ण जाहिरात

DTP Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



DTP Maharashtra Bharti 2023

एकूण जागा : 125

पदाचे नाव : शिपाई (गट-ड) / Peon (Group-D)

विभाग आणि रिक्त पद संख्या तपशील : 

अ. क्र. विभाग पद संख्या
1 कोकण 28
2 पुणे 48
3 नाशिक 09
4 छ. संभाजीनगर 11
5 मरावती 10
6 नागपूर 19
एकूण जागा  125





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit) : अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) :

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग: ₹900/-
  • माजी सैनिक: फी नाही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Available Soon  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top