DTP Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 10 वी पासवर नोकरी मिळवण्याची संधी; पाहा संपूर्ण जाहिरात

DTP Maharashtra Bharti 2023

DTP Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more

error: Content is protected !!