Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

Krushi Sevak Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे . यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Krushi Sevak Bharti 2023

एकूण जागा : 2109

पदाचे नाव : कृषी सेवक (Krushi Sevak)

विभाग आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र.  विभाग  रिक्त पद संख्या 
1 अमरावती 227
2 छ. संभाजीनगर 196
3 कोल्हापूर 250
4 लातूर 170
5 नागपूर 448
6 नाशिक 336
7 पुणे 188
8 ठाणे 294
एकूण जागा  2109





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा (Age Limit) : 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  Available Soon येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top