RBI Bharti 2023

RBI Bharti 2023: भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

RBI Bharti 2023: भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भारती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Reserve Bank of India)



RBI Bharti 2023

एकूण जागा : 35 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 29
2 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 06
एकूण जागा  35





शैक्षणिक पात्रता (Education Qualification)  :

ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) :

  1. 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण)
  2. 02 वर्षे अनुभव

ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) :

  1. 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण)
  2. 02 वर्षे अनुभव





वयोमर्यादा (Age Limit) : 01 जून 2023 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹450+18% GST/- [SC/ST/PWD: ₹50+18% GST/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023 (06:00 PM)

परीक्षा (Online): 15 जुलै 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)   येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top