SSB Bharti 2023

SSB Bharti 2023: सशस्त्र सीमा बलात विविध पदांची मोठी भरती! 10 वी & 12 वी उत्तीर्नांना नोकरीची मोठी संधी

SSB Bharti 2023: सशस्त्र सीमा बलात  विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा



SSB Bharti 2023

एकूण जागा : 914 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
2 हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) 296
3 हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) 02
4 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 23
5 हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) 578
एकूण जागा  914 





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) :

  • 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा

हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना

हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा
  3. 01 वर्ष अनुभव

हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) :

  1. 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण
  2. पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम

हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) :

  • 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा





वयोमर्यादा (Age Limit) : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1, 3, 4, & 5:   18 ते 25 वर्षे.
  • पद क्र.2:          21 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही] 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2023 



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)   येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top