RBI Bharti 2025: भारती.य रिझर्व्ह बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

RBI Bharti 2025

RBI Bharti 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बँक असून देशाच्या आर्थिक स्थैर्य आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. RBI Services Board मार्फत २०२५ साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कायदेशीर अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक (सिव्हिल व इलेक्ट्रिकल), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा व प्रोटोकॉल/सुरक्षा) अशा विविध पदांसाठी एकूण २८ जागा उपलब्ध आहेत. … Read more

RBI Bharti 2023: भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

RBI Bharti 2023

RBI Bharti 2023: भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भारती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. … Read more

error: Content is protected !!