Maharashtra Anganwadi Bharti 2023

12 वी पासवर अंगणवाडीत भरती सुरु; लवकरात लवकर अर्ज करा | Maharashtra Anganwadi Bharti 2023

Maharashtra Anganwadi Bharti 2023: एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सातारा येथे अंगणवाडी मदतनीस  पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (Satara Anganwadi Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 


Maharashtra Anganwadi Bharti 2023

एकूण जागा : 59 जागा 

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस

शहराचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र  शहराचे नाव  पद संख्या 
1 सातारा  49
2 खंडाळा 03
3 लोणंद  03
4 वाई  02
5 महाबळेश्वर  01
6 फलटण  01
एकूण  59



Satara Anganwadi Bharti 2023

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)

वयोमर्यादा (Age Limit)  : 16 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [विधवा करिता – 05 वर्षे सूट

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

पगार (Salary) : 5,500/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location)  : सातारा (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा – 415001.



मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top