SSC GD Constable Bharti 2022 for 45000 post

SSC GD Constable Bharti 2022: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 24,369 वरून 45000+ इतक्या पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

SSC GD Constable Bharti 2022: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 24,369 वरून 45000+ इतक्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


SSC GD Constable Bharti 2022

एकून जागा : 24369 45284

फोर्स आणि रिक्त पद संख्या तपशील :

फोर्स  पद संख्या 
BSF 10497 20765
CISF 100 5914
CRPF 8911 11169
SSB 1284 2167
ITBP 1613 1787
AR 1697 3153
SSF 103 154
NCB 164 175
एकून जागा  24369 45284




शैक्षणिक पात्रता – 10th Pass

वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे

अर्ज शुल्क – Rs. 100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

SSC GD Bharti Physical Qualification (उंची, वजन, छाती, धावणे) पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 

येथे क्लिक करा

नवीन जाहिरात (New Notification) येथे क्लिक करा
मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top