CRPF Bharti 2022

CRPF Bharti 2022: केंद्रीय राखीव पोलीस दलात नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज

CRPF Bharti 2022: केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंच्या 322 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


CRPF Constable (GD) Bharti 2022

एकून जागा : 322 जागा

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता:

  1. 12वी उत्तीर्ण
  2. गुणवत्तेचा खेळाडू ज्याने राष्ट्रीय खेळ/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक स्पर्धेत कोणतेही पदक जिंकलेले असावे किंवा समतुल्य.





वयोमर्यादा : अट: 18 ते 23+05 वर्षे. [SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला:फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2022


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top