Police recruitment will start from 9th November

Police Bharti Update : पोलीस भरती 9 नोव्हेंबर पासूनच सुरु होणार; नवीन जाहिरात जाहीर

Police Bharti Update : नवीन जाहिरात जाहीर झाल्या नुसार अखेर बहुप्रतीक्षित पोलीस भरतीच्या तारखेची माहिती पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahapolice.gov.in & policerecruitment2022.mahait.org) प्रकाशित करण्यात आली आहे. या माहिती मध्ये सांगण्यात आले आहे कि पोलीस भरतीची सुरवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच होणार आहे. या अपडेट मुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे हे निश्चित. तसेच लातूर, नागपूर SRPF , पुणे रेल्वे पोलीस या जिल्ह्यांचा PDF जाहिराती सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. पुढील सर्व अपडेट्स फौजी महाराष्ट्राचा वर प्रकाशित होतीलच.


Good News!! Police Bharti Update | वय वाढवून मिळणार

image

येथे क्लिक करा 

शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, मैदानी चाचणी, आवश्यक कागदपत्रे, जिल्ह्यानुसार रिक्त पदांची संख्या इ गोष्टीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी

image

येथे क्लिक करा पोलीस भरती चालक नवीन GR 2022 | Driver Police Bharti 2022 Update

image

येथे क्लिक करा 

मैदानी चाचणी प्रथमच होणार शासन निर्णय जाहीर; वाचा सविस्तर

image

येथे क्लिक करा 

 नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top