Police Bharti 2024 या २१ प्रक्रियांतून पोलीस भरती पार पडणार | Maha Police Shipai Bharti 2024 Notification

Maha Police Shipai Bharti 2024 Notification

Police Bharti 2024: सन २०२२ व सन २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेली पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करुन दिनांक ०५.०३.२०२४ ते १५.०४.२०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अॅप्लीकेशन मागविण्यासाठी policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती.  Maharashtra Police Shipai Bharti 2024 Notification महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 अंतर्गत होणाऱ्या पोलीस … Read more

Police Bharti 2022 Update: राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ

Police Bharti Online Form Last Date Extended

Police Bharti 2022 Update: राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ Maharashtra Police Bharti Online Form Last date राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

Police Bharti Update : पोलीस भरती 9 नोव्हेंबर पासूनच सुरु होणार; नवीन जाहिरात जाहीर

Police recruitment will start from 9th November

Police Bharti Update : नवीन जाहिरात जाहीर झाल्या नुसार अखेर बहुप्रतीक्षित पोलीस भरतीच्या तारखेची माहिती पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahapolice.gov.in & policerecruitment2022.mahait.org) प्रकाशित करण्यात आली आहे. या माहिती मध्ये सांगण्यात आले आहे कि पोलीस भरतीची सुरवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच होणार आहे. या अपडेट मुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे हे निश्चित. तसेच लातूर, नागपूर SRPF … Read more

Maharashtra Police Bharti 2022: Good News!! 14956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, या तारखे पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यात मुंबई पोलीस दलात सहा हजार 740 पदे रिक्त असून संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस … Read more

Maharashtra Police Bharti 2022 New Update: ७२३१ पदांच्या पोलीस भरतीला मान्यता, लवकरच सुरु होणार पोलीस भरती

Maharashtra Police Bharti 2022 New Update

Maharashtra Police Bharti 2022 New Update: महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता 2020 आणि 2021 मधील तब्बल १९,७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल. काल, 21 सप्टेंबर 2022 रोजी CMO महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर प्रकाशित माहितीनुसार सध्या 7231 पदाच्या पोलीसभरतील मान्यता … Read more

Police Bharti 2022: 20 हजार पोलिसांची भरती दोन टप्प्यात होणार; ऑक्टोबर मध्ये पहिला टप्पा सुरु होणार

Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022: राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे. 20 हजार पोलिसांची भरती दोन टप्प्यांत होणार. ऑक्टोबर २०२२ पासून भरतीचा पहिला टप्पा सुरु होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. राज्याच्या पोलिस दलात … Read more

पोलीस भरती नवीन महत्वाची Update | या तारखेच्या च्या आधी भरती सुरु होणार | Police Bharti 2022 Update

Police Bharti 2022 Update

Maharashtra Police Bharti 2022 Update: महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. आजघडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी ५ जुलै २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे वास्तव’ उघड झाले आहे. पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन Maharashtra … Read more

error: Content is protected !!