भरती बातमीमराठी न्यूज

Maharashtra Police Bharti 2022: Good News!! 14956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, या तारखे पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार

Maharashtra Police Bharti 2022 : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यात मुंबई पोलीस दलात सहा हजार 740 पदे रिक्त असून संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.



03 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

Maharashtra Police Bharti 2022

पदाचे नाव – पोलीस शिपाई

पद संख्या – 14956 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

हे पण वाचा – मैदानी चाचणी प्रथमच होणार शासन निर्णय जाहीर; वाचा सविस्तर




वयोमर्यादा –

  • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
  • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
  • मागास प्रवर्ग: रु. 350 /-

हे पण वाचा – पोलीस भरती चालक नवीन GR 2022 

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख :  नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  नोव्हेंबर 2022


कोणत्या जिल्ह्यात किती जागा शिल्लक आहेत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा

येथे क्लिक करा

मूळ जाहिरात ( Notification) पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 

येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!